Mixed Dal Cutlet

Posted by marathimedia | 4:09 PM | | 0 comments »

Mixed Dal Cutlet
By Yogini Patil, Norway

सामग्री

१ वाटी चना डाळ
२ मोठे चमचे उडीत डाळ
२ मोठे चमचे मुंग डाळ
१/४ टी स्पून लाल मिर्ची(तिखट)
आले लसून paste (चवी नुसार)
१ टी स्पून ओवा
१ टी स्पून खाण्याचा सोडा
१ कांदा
३ हिरवी मिर्ची
चिमुटभर हिंग
बारीक कापलेली कोथिंबीर
मीठ
oil fry करण्याकरता
हि सामग्री साधारण २ लोकांन करता

Procedure

सगळ्या डाळी ५-६ तास पाण्यामध्ये भिजत घाला.
सगळ्या डाळी mixture मधून बारीक करून घ्या आणि घट्ट मिश्रण बनवा.
डाळी बारीक करतानाच आले लसून आणि हिंग पण त्यातच बारीक करून mix करा.
बारीक कापलेला कांदा,कोथिंबीर,हिरवी मिर्ची आणि लाल तिखट,मीठ,ओवा डाळीच्या paste मध्ये mix करा.
आणि सगळे मिश्रण फेटून घ्या ,आता त्याचे छोटे छोटे वडे बनवा
आणि तेलामध्ये डिप fry करा साधारण लाल होऊ दया.
आणि हिरव्या चटणी बरोबर serve करा

0 comments